Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Salil Bijur
Added on: 15-Feb-2010
Description: Free for all 'Thought for the Day' notice board in Kamla Nehru Park
English Translation: 'Thoughts' and messages written on this board are not removed by by duster or soap water. Cleaning the board everyday is extremely painful and inconvenient. Therefore, till a new board is installed, it is prohibited to write any 'thoughts' or messages on this one.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (39 votes cast)


 
On 25-Feb-2010 , Sachin said,
मग वरील मजकुर काय projector च्या साह्याने project केला आहे?
 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
अहो रेगे काका..आप्ल्या बुद्धीचा असा जाहीर लिलाव मांडू नका! फळ्यात काय आहे! तो जो परमनंट मार्कर वापरता आहात ना, तो बदला आणि ५ रुपयांचा स्केचपेन आणा...
 
On 26-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
कुठल्याशा बागेत लावलेली पाटी दिसतेय. अहो बागेत येणारे लोक काय तुमचे सुविचार वाचायला येतात? दिवसभर शाळा-क्लास मधे अभ्यासविचार करुन दमलेली मुले येथे थोड्यावेळ खेळायला येतात. प्रेमी युगुले जवळीक साधुन एकमेकांचे विचार जाणुन घेण्यासाठी आलेली असतात. तर आयुष्याच्या संध्याकाळी गतकाळातल्या गोड आठवणींचे विचार मनात घोळवत ज्येष्ठ मंडळी आपला एकाकीपणा सुसह्य करायचा प्रयत्न करतात. आता या सार्या वॅचारिक कोलाहलात आपण लिहिलेले सुविचार कोण वाचणार बरे? तात्पर्य आपण सुविचार लिहिण्याचा सुविचार सोडुन दिलात हे बरे केलेत ह्ल्ली लोक सुविचार एकमेकाना SMS मधुन कळवितात. रेंगेसाहेब आपण मात्र फळ्यावरच्या सुविचारातच रेंगाळत आहात.
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
अहो ओक साहेब...सुविचार बिविचार काही नाही...या रेगे काकांना हवा करायची आहे बागेतल्या आज्यांमध्ये...तरुण पोरी जसे चार चौघात शौर्य दाख्विणार्या चम्यास "डूड" असे म्हणातात तद्वतच म्हाता-या कोता-या आज्या चार चौघात सहित्यीक अथवा तात्विक हवा करणार्या आज्यास आपल्या निरर्थक गप्पंचा विषय करतात...
 
On 03-Mar-2010 , Kesu said, Star Poster
तुम्ही खोडरबर वापरून पाहीलतं का?
 
On 18-Mar-2010 , ajay h said,
रेगे काका ऐक सोपे काम करावे लागेल. थोडा AlF6K3 (potassium hexafluoraluminate) घेऊन त्यामधे थोडा AlF6Li3 (lithium hexafluoroaluminate) याचे प्रमाण सव्वाच्या मापाने समप्रमानात ऐकत्रित करुन ते AlGaInP ( aluminium-gallium-indium phosphide ) यामधे घुसळणे. ते मिस्रण पाटि पुसन्यासाठि वापरावे.
 
On 18-Mar-2010 , Pranav Jatkar said,
अजयसाहेब तुम्ही दिलेले मिश्रण रेगेकाकांना फिट आली तर त्यांच्या नाकात सोडायला वापरता येईल ना? म्हातारवयात काय कामं सांगताय त्यांना...!
 
On 27-Mar-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
अरे बापरे. फळा पुसण्यासाठी आधि रसायनांचा कारखाना सुरु करायला लागणार.
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
सन्माननीय अजय ह. साहेब यांसी...
आपणा सांगितलेले द्रावण वापरून फळा पुसून पाहिला. अगदी माझ्या धुतल्या कवळेीसारखा स्वच्छ निघाला! त्याबद्दल आपले आभार....आता मला त्यावर लिहिण्यासाठीच्या खडूचे रासायनिक मिश्रण सांगावे...कारण आता त्यावर काहीच उठत नाहीये!

कळावे,

आपलाच,

राम रेगे
 
On 03-Apr-2010 , Varun Dhungne said,
उठत नाही तर झोपुन लिहुन बघाकि राव.
 
On 09-Apr-2010 , ankush said, Star Poster
दररोज बोर्ड पुसणे, साफ़ करणे त्रासदायक झाल्यामुळे, दररोज सुविचार न पुसता/बदलता, दररोज बोर्डच बदलण्याच्या ह्या कल्पनेला दाद दिली गेली पाहिजे.
 
On 05-May-2010 , ash said,
direct oilpaint ne ekach kay to suvichar liha ki rao
 
On 14-May-2010 , AJAY PARATE said,
हे राम !!!!
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
रोजचा सुविचार पण असाच "तिरपा" लिहिता का रेगे काका?
 
On 12-Jul-2010 , rohan said,
फळा बद्लण्यापेक्षा मार्कर बदला
 
On 13-Jul-2010 , ankush said, Star Poster
उत्तम, अती उत्तम!
नाहीतरी सुविचार कोणी वाचत पण नव्हते. कोणाला रस आहे त्या तत्वद्न्यानाचा! नविन फळा आणायचा हि एक सबब आहे, रेगेंचे सर्व मित्र व दररोज सकाळी नियमितपणे येणारे जे.ना.ह्यांनी मिळुन बनवलेली.
बघाना, माघे बाकवर बसुन ते काका कसे टोपी मधे डोके लपवुन पेपरातले आकर्षक फोटो बघण्यात गुंग आहेत.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required